Skip to content

Essay On Hockey Game In Marathi

हॉकी

सर्वोच्च संघटनाआतंरराष्ट्रीय हॉकी संघटन
सुरवात१९ वे शतक
माहिती
कॉन्टॅक्टनाही
संघ सदस्य११ खेळाडू मैदानात
वर्गीकरणइंडोर - आउटडोअर
साधनहॉकी चेंडू,हॉकी स्टीक
ऑलिंपिक१९०८,१९२०,१९२८-सद्य

हॉकी किंवा फील्ड हॉकी हा एक सांघिक खेळ आहे. ह्या खेळात खेळाडू स्टिकनेचेंडू विरुद्ध संघाच्या गोलमध्ये टाकण्याचा प्रयत्‍न करतात. या खेळाचे रूढ नाव हॉकी असले तरी आइस हॉकी सारख्या इतर हॉकी प्रकारांसाठी वेगळी नावे वापरली जातात. काही देशांत या खेळाला फील्ड हॉकी म्हणतात.

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी खेळाचे जादूगार मेजर ध्यानचंद हे आहेत. जे स्थान पोलो यांना फुटबाल या खेळात आहे, तेच स्थान हॉकी या खेळात मेजर ध्यानचंद यांना आहे. मेजर ध्यानचंद याचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी झाला.

हॉकीमध्ये पुरुषांसाठी व महिलांसाठी नियमितपणे भरवल्या जाणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. त्यांत ऑलिंपिक, कॉमनवेल्थ खेळ, हॉकी विश्वचषक , चँपियन्स चषक व युवा हॉकी विश्वचषक या स्पर्धांचा समावेश होतो.

आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन (एफ आय एच) ही या खेळाची सर्वोच्च संघटना आहे. ती हॉकी विश्वचषक व महिला हॉकी विश्वचषक या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करते, तसेच खेळांची नियमावली ठरवते. हाॅकी खेळात ३५-३५ मिनिटांचे दोन हाफ असतात तर दोन हाफच्यामध्ये १० मिनिटांचा ब्रेक असतो.

अनेक देशांमध्ये क्लब हॉकी स्पर्धा आहेत. जगात फुटबॉल व क्रिकेटनंतर सर्वात जास्त खेळाडू असणारा हा खेळ आहे.

ज्या देशात हिवाळ्यामुळे मैदानात हा खेळ खेळता येत नाही तेथे हा खेळ [मराठी शब्द सुचवा] इंडोअर खेळला जातो. इंडोअर फील्ड हॉकीचे नियम नेहमीच्या हॉकीपेक्षा वेगळे आहेत. उदा. एका संघात नियमित ११ ऐवजी फक्त, ६ खेळाडू असतात. मैदानाचा आकार बहुधा ४० मी x २० मीटर असा असतो. [मराठी शब्द सुचवा] शूटिंग सर्कल ९ मीटर आकारमानाचे असते.. मैदानाला सीमांऐवजी [मराठी शब्द सुचवा] बॅरियर्स असतात.

हॉकीचे मैदान[संपादन]

===खेळाचे नियम===vx xjkxc

खेळाडूंच्या जागा महत्त्वाच्या असतात.[संपादन]

हाॅकी या खेळामध्ये खेळाडूंची सध्याची व आधीची स्थिती जाणून घेणे महत्त्वाचे असते. खेळाडूच्या स्थितीवरून त्याची हालचाल लक्षात येते.

साचेबद्ध खेळ[संपादन]

फ्री हिट्स[संपादन]

लाँग कॉर्नर्स[संपादन]

पेनल्टी कॉर्नर्स[संपादन]

पेनल्टी स्ट्रोक[संपादन]

===खतरनाक खेळ आणि उसळलेला चेंडू

चेतावणी[संपादन]

गोल[संपादन]

टाय ब्रेकर[संपादन]

खेळाकरिता लागणारे साहित्य[संपादन]

हॉकी स्टिक[संपादन]

हॉकी स्टिक ३६.५ ते ३७.५ इंच लांब असते. पूर्वी लाकडापासून ही स्टिक बनवत असत. आता ही कांपोझिट, फायबर ग्लास यांपासून बनवतात.

हॉकीचा चेंडू[संपादन]

हॉकीचा चेंडू हा गोल असून कडक प्लास्टिकचा असतो. म्हणून चेंडू जाळीत गेला की गोल झाला असे म्हणतात.

गोलीचे साहित्य[संपादन]

आंतरराष्ट्रीय स्पर्धा[संपादन]

हॉकीच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा खालीलप्रमाणे आहेत,

हॉकी हा मध्यवर्ती विषय असलेला चित्रपट[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

१५:०५, २५ फेब्रुवारी २०१४ (IST)१५:०५, २५ फेब्रुवारी २०१४ (IST)१५:०५, २५ फेब्रुवारी २०१४ (IST)~

सांघिक खेळ

क्रीडा · प्रशासकीय संघटना  ·खेळाडू  ·राष्ट्रीय खेळ

बास्केट प्रकार

बास्केटबॉल (बीच, डेफ, वॉटर, व्हीलचेअर, फिबा ३३) ·कॉर्फबॉल ·नेटबॉल (फास्टनेट, इंडोअर) ·स्लॅमबॉल

फुटबॉल प्रकार

फुटबॉल (बीच, फुटसाल, इंडोअर, स्ट्रीट, पॅरालिंपिक) ·ऑस्ट्रेलियन फुटबॉल (नाइन-अ-साइड, रेक फुटी, मेट्रो फुटी) ·गेलिक फुटबॉल (महिला) ·पॉवरचेअर फुटबॉल

ग्रीडआयर्न प्रकार

अमेरिकन फुटबॉल (८ मॅन, फ्लॅग, इंडोअर, ९ मॅन, ६ मॅन, स्प्रिंट, टच) ·अरिना फुटबॉल ·कॅनेडियन फुटबॉल

हायब्रीड प्रकार

ऑस्टस ·आंतरराष्ट्रीय रूल्स फुटबॉल ·सामोआ रूल्स ·युनिवर्सल फुटबॉल ·वोलाटा

मेडिवल फुटबॉल प्रकार

बा ·केड ·साल्सियो फिओरेंटीनो ·कँपिंग ·क्नापन ·कॉर्निश हर्लिंग ·कुजु ·हार्पस्टम ·केमारी ·ला सोल ·मॉब फुटबॉल ·रॉयल श्रोवेटीड ·अपीज आणि डाउनीज

रग्बी प्रकार

बीच ·रग्बी लीग (मास्टर्स, मिनी, मॉड, ९, ७, टॅग, टच, व्हीलचेअर) ·रग्बी युनियन (अमेरिकन फ्लॅग, मिनी, ७, टॅग, टच, १०)

हँडबॉल प्रकार

गोलबॉल ·हँडबॉल (बीच, फील्ड) ·टोरबॉल

सेफ हेवन खेळ

बेसबॉल ·ब्रानबॉल ·ब्रिटिश बेसबॉल ·क्रिकेट (इंडोअर, एकदिवसीय क्रिकेट, कसोटी, २०-२०) ·डॅनिश लाँगबॉल ·किकबॉल ·लाप्टा ·ओएन ·ओव्हर-द-लाइन ·पेस्पालो ·राउंडर्स ·सॉफ्टबॉल ·स्टूलबॉल ·टाउन बॉल ·विगोरो

काठी-चेंडूचे प्रकार
जाळीवरुन चेंडू मारायचे प्रकार

बीरिबोल ·बोसाबॉल ·फिस्टबॉल ·फुटबॉल टेनिस ·फुटव्हॉली ·जियांझी ·फुटबॅग नेट ·पेटेका ·सेपाक तक्र्व  ·थ्रो बॉल ·व्हॉलीबॉल (बीच, पॅरालिंपिक)

इतर प्रकार

एअरसॉफ्ट ·बास्क पेलोटा (फ्रॉटेनिस, जय् अलाई, झारे) ·बुझकाशी ·कर्लिंग ·सायकल बॉल ·डॉजबॉल ·गेटबॉल ·कबड्डी ·खोखो ·लगोरी ·पेंटबॉल ·पेटेंक ·रोलर डर्बी ·त्कौबॉल ·उल्मा ·अल्टिमेट ·अंडरवॉटर रग्बी ·वॉटर पोलो ·व्हीलचेअर रग्बी ·अंडरवॉटर फुटबॉल

विविध खेळ मुख्यपान

 

 

हॉकी

हॉकीचे मैदान १०० यार्ड (९० मीटर्स) लांब आणि ६० यार्डस् (५५ मीटर्स) रुंद असते. हॉकीसाठी वापरल्या जाणा-या बॉलचं वजन १५६ ग्रॅम्स ते १६३ ग्रॅम्स इतकं असतं. बॉलचा व्यास ८.८१ इंच ते ९.२५ इंच इतका असतो. हॉकी स्टीक डाव्या बाजूने सपाट असते आणि वजन साधारणपणे १२ ते २८ पाउंडस् इतकं असतं. हॉकीचा गेम सुरू करण्यापूर्वी दोन्ही संघातील एक एक खेळडू आपापली हॉकी स्टीक जमिनीवर व एकमेकांच्या हॉकीस्टीकवर आदळतात. आणि खेळ सुरू होतो. मैदानाच्या रुंदीकडील भागाला जोडणा-या रेषेला 'गोल लाईन' म्हणतात. संपूर्ण मैदानाचे दोन समान भाग करणाऱ्या आणि गोल लाईनला समांतर जाणा-या मध्यभागातील रेषेला फिफ्टी यार्ड-लाईन किंवा सेंटर लाईन म्हणतात. खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी खेळाडू त्याच्या टीमच्या दिशेने बॉल फेकतो. या कृतीला पास बॅक म्हणतात. या शिवाय कॅरी, कॉर्नर, ड्रिबल, हॅट-ट्रीक, साइड लाईन, स्ट्रायकिंग, सर्कल या संज्ञा हॉकीशी संबंधित आहेत.


राष्ट्रीय स्तरावर इंडिया इंदिरा गांधी गोल्ड कप, गंगोत्रीदेवी वुमन्स हॉकी फेडरेशन कप, रंगास्वामी कप, बॉम्बे गोल्ड कप, नेहरु गोल्ड कप असे अनेक पुरस्कार हॉकीसाठी दिले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड कप, युरोपियन वुमन्स हॉकी कप, इंदिरा गांधी गोल्ड कप, चॅम्पियन हॉकी आणि अन्य पुरस्कार दिले जातात.

साधारणपणे इसवी सनपूर्व २००० च्या दरम्यान पर्सियामध्ये हॉकी खेळाची सुरुवात झाली. प्राचीन काळी ग्रीक लोक हा खेळ खेळत असत, असा इतिहासात उल्लेख आहे. 'ब्लॅक हेथ' नावाने पहिला हॉकी क्लब स्थापन करण्यात आला. या खेळाचे नियम सुरवातीला विंबल्डन हॉकी क्लबतर्फे व त्यानंतर १८८६ साली हॉकी असोसिएशन तर्फे तयार केले गेले. पहिला आंतरराष्ट्रीय हॉकी सामना १८९५ साली इंग्लंड आणि आयर्लंड या दोन देशांदरम्यान खेळला गेला. १९०८ साली ऑलिम्पिक मध्ये पहिल्यांदा हॉकीचा सामना खेळला गेला.

संकलन,
शीतल जाखडी

 

गंजीफा

पत्यांचा एक भारतीय खेळ. हा खेळ प्राचीन काळी लोकप्रिय होता. महाराष्ट्रत हा खेळ 'दशावतारी' या नावाने प्रसिध्द आहे.

गंजीफा मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुध्द आणि कलंकी असे दहा अवतारांचे पत्ते असतात. हे चांगले कलात्मक आणि गोल आकाराचे असतात. प्रत्येक अवताराची राजा किंवा मीर (अमीर) वजीर ते दश्शा अशी बारा बारा पाने असतात. एकुण १२० पत्त्यांचा संच असतो.

मत्स्यच्या पोटातून निघालेला विष्णू तो मत्स्य राजा, कासवाच्या पोटातून जन्म घेतलेला विष्णू तो कच्छ राजा, वराहाच्या पोटातून जन्म घेणारा विष्णू तो वराह राजा, खांबातून बाहेर पडून हिरण्यकश्यपूचा वध करणारा विष्णू तो नरसिंह राजा, बटू वामन असलेला वामन राजा अशी पाच चित्रे असतात. परशुराम ते कलंकी यांची चित्रे उरलेल्या राजांच्या पत्त्यावर असतात. प्रत्येक अवताराच्या चित्राबरोरच घोडेस्वार काढलेला असतो तो वजीर. त्या त्या अवताराचे लहान चित्र आणि एक ते दहा क्रमांक असलेले दहा पत्ते या खेळात असतात.
प्रत्येक अवतारातील राजाचा पत्ता श्रेष्ठ असून त्याच्या खालोखाल वजीराचा दर्जा असतो. मत्स्य ते वामन या पहिल्या पाच अवतारांत वजीरानंतर एक्का ते दश्शा असा उतरता क्रम असतो. परशुराम ते कलंकी या पाच अवतारांत राजा आणि वजीर यांचा दर्जा पहिल्या पाच अवतारांच्या पत्त्यांसारखाच असला, तरी त्यानंतर दश्शा वरिष्ठ असून त्याच्या खाली नव्व्या, आठ्ठया अशा क्रमाने एक्क्याला सर्वांत खालचे स्थान असते.

हा खेळ तीन खेळाडू खेळत असल्याने प्रत्येकाला ४० पाने वाटतात. दिवसा राम राजा आणि रात्री कृष्ण राजा ज्याच्या हातात येईल, त्याला डाव सुरू करण्याचा अधिकार असतो. डाव सुरू करणाऱ्याला सर्ुक्या असे म्हणतात. सर्ुक्या राम राजा (किंवा रात्री कृष्ण राजा) आणि एक त्याच अवताराचे हलके पान खेळतो. त्यानंतर बाकीचे दोघे खेळाडू कोणतेही दोन दोन पत्ते टाकतात. ही सहा पाने सर्ुक्याला मिळतात. या आणि इतर अनेक प्रकारांनी पाने मिळविता येतात. या खेळाला आधुनिक पत्त्यांच्या खेळांपेक्षा पुष्कळच जास्त वेळ लागतो. ज्याच्याकडे अधिक पाने जमतील, त्याला इतरांची पाने ओढता येतात. देणे-घेणे चालतात. उत्तम स्मरणशक्ती असणाऱ्या खेळाडूला प्रतिसर््पध्यांची पाने ध्यानात ठेऊन आखरी मारता येते. हा उच्च सर असे अनेक प्रकार आहेत.

काबुने इस्लाम, आईन-इ-अकबरी, बाबरनामा, गिरिधरकृत गंजीफालेखन, श्री तत्वनिधी इ. अनेक ग्रंथांत गंजीफाविषयी वेगवेगळी माहिती सापडते. काही डावांत बारा बारा पानांचे आठ गट असतात. चंग कांचनी नावाचा आठ रंगांचा गंजीफाचा एक प्रकार आहे. नऊ ग्रहांच्या, नऊ राशींच्या नवग्रहछद नावाचाही गंजीफा असतो. श्री तत्वनिधीत गंजीफाचे तेरा प्रकार दिलेले आहेत. आता हा खेळ जवळजवळ लुप्त होत आला आहे.

 

Joomla SEO powered by JoomSEF